Comments
हा गुरुजी १ नं fraud माणूस आहे, पैसे घेऊन १ महीना झाला अजून त्याने रत्न दिलेलं नाही, १ आठवड्यात देतो म्हणालेला, तसच पत्रिका बघायला ११०० Rs घेतलेले, त्याच पण खोटच भविष्य सांगितलं, मला ५००० रुपयाला लुबाडल आहे, तुम्ही तरी कोणी याच्या नादी लागून फसू नका.
Reply