PCMC — Complaint against PCMC municipal corporation

तक्रार : PCMC ने अनधिकृत बांधकामावर वारंवार तक्रार करून देखील कारवाई न करणे
अनधिकृत बांधकामाचा पत्ता : श्री. भागवत, सर्वे 86/1/1, निसर्ग कॉलनी, काशीद पार्क, पिंपळे गुरव, पुणे 411061

तक्रारी विषयी माहिती,

वरील पत्त्यावर ऑक्टोबर 2020 पासून आधीच अनधिकृत आणि शस्ति कर असलेल्या 2 गुंठ्याच्या बैठ्या घरावर आणखी 2 मजले चढवण्यास सुरवात केली आहे, कोणत्याही प्रकारचे RCC ऑडिट न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हे बांधकाम रात्रंदिवस जलद गती ने सुरू आहे.

ज्या दिवसापासून हे बांधकाम सुरू आहे तेव्हापासून मी सतत महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन ला फोन करून कारवाई करण्याची मागणी केली आहे, पण तरीही हे बांधकाम काहीही कारवाई न होता तसेच सुरू आहे. त्यानंतर मी महानगर पालिकेच्या डेप्युटी इंजिनिअर, बांधकाम परवानगी विभाग, आयुक्त, महापौर यांना बरेच ईमेल केले तरीही माझ्या एकही ईमेल ला साधा रिप्लाय आलेला नाही ( सर्व ATTACH करत आहे)
त्यानंतर अधिक पाठपुरावा घेण्यासाठी मी महानगरपालिकेत गेल्यावर सदर सर्वे नंबर चे वरिष्ठ अधिकारी श्री. डुंबरे यांचा नंबर मिळाला त्यांना पहिला कॉल केल्यावर त्यांनी कोर्टाचा 31 जानेवारी पर्यंत कारवाई करण्यासाठी स्टे ऑर्डर असल्याचे सांगितले, माझ्या म्हणण्यानुसार बांधकाम पाडणे पेक्षा हे बांधकाम होऊ न देणे हे जास्त महत्वाचे आहे पण मला टोलवा टोलवीचीउत्तरे देण्यात आली, त्यानंतर आठवण रहावी म्हणून दिनांक 30 जानेवारी ला पुन्हा मी श्री. डुंबरे यांना कॉल केला तेव्हा स्टे ऑर्डर 10 जानेवारी झाली हे समजले ( सर्व रेकॉर्डिंग पाठवत आहे) पुन्हा या बांधकामावर काहीही कारवाई झाली नाही. तोपर्यंत दुसऱ्या मजल्या चा स्लॅब होऊन तिसऱ्या मजल्याचे RCC सुरू होते.
त्यांना मी बांधकाम थांबवण्यासाठी बरेच ईमेल केले, पण सोयीस्करपणे सर्व इग्नोर करण्यात येत आहे.

PCMC बांधकाम विभागात मोठा भ्रष्टाचार होत आहे अशी शंका मनात येत आहे.

पुरावे बरेच आहेत पण 32 mbचे लिमिट असल्यामुळे अपलोड होत नाही. कृपया दुसरा मार्ग सुचवावा
+3 photos
+4 videos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
PCMC customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments 

Comments

@PCMC concerned person

Mr. Dumbre ( sr engineer) has blocked my number, I have tried to contact him several times find disconnects on 1st ring.
this is pathetic behavior and should investigate as soon as possible.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    PCMC
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    6%
    Complaints
    1117
    Pending
    0
    Resolved
    72
    PCMC Phone
    +91 20 6733 3333
    +91 20 2742 5514
    +91 20 2742 5511
    PCMC Address
    Mumbai-Pune Road, Pimpri, Maharashtra, India - 411018
    View all PCMC contact information