PCMC — footpaths are being utilized for parking, vegetable stall, space occupied illegally by shop owners

Address:Vishal Nagar, 411027

विशाल नगर, पिंपळे निलख भाग हा सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. नवीन डी.पी.रोड हा त्याचाच भाग असून येथे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ बनविलेले आहेत. परतू बनविलेले सर्व फुटपाथ हे वेगवेगळ्या प्रकारे गिळंकृत केले आहेत. हॉटेल धारक / रेस्टौरेंट बार धारक याचा वापर सर्रास दोन चाकी व चार चाकी वाहनाच्या पार्किंग साठी करतात. रेस्टो - बार च्या बाहेरील केलेल्या पार्किंग मध्ये अनेक तरुण घोळका करून फुटपाटच्या मध्येच उभे असतात त्यामुळे येथून महिलांना जाण्यास असुविधा होत आहे. या सोबतच अनेक छोटे मोठे स्टॉल धारक, भाजी विक्रेते, दुकानदार हे सर्व वेगवेगळ्या प्रकारे सपूर्ण फुटपाथचा वापर करतात त्यामुळे नागरीकांना, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेवून रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी येथे नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. प्रशासना तर्फे त्वरित याची नोंद घ्यावी व योग्य ती कायदेशीर कारवाई त्वरित करावी ही एक.नागरिक म्हणून आपणास विनंती.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
PCMC customer support has been notified about the posted complaint.
Apr 23, 2019
Updated by Repovishalnagar
सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. कृपया संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात फुटपाथवर अतिक्रमण केले जाते. मुख्यत्वे हॉटेल धारक याचा वापर करतात. प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.
May 12, 2019
Updated by Repovishalnagar
सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    PCMC
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    6%
    Complaints
    1117
    Pending
    0
    Resolved
    72
    PCMC Phone
    +91 20 6733 3333
    +91 20 2742 5514
    +91 20 2742 5511
    PCMC Address
    Mumbai-Pune Road, Pimpri, Maharashtra, India - 411018
    View all PCMC contact information