Address: | पिंपळे गुरव, रामनगर, गल्ली नं. 3, सोनल अपार्टमेंट, पुणे |
✍️ पिंपळे गुरव, रामनगर, गल्ली नं. 3, सोनल अपार्टमेंटच्या बाजूचा नवीन बसविलेला LED Street Light बरेच दिवसांपासून बंद आहे. PCMC Helpline वर वारंवार complaint करूनही कोणतीही दाखल घेतली जात नाही.
👉 मी यापूर्वीही PCMC helpline व Consumer Complaint Portal वर तक्रार केलेली आहे. परंतु नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही.
👉 यासाठी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे.
Was this information helpful? |
Post your Comment