Address: | Mahadev Heights, Kate vastii, near millitary area, pimple saudagar 411027 |
🙏 महादेव हैघटस, काटे वस्ती, CNS pre-school जवळ पिंपळे सौदागर परिसरात खूप डास (मच्छर) झाले आहेत.
👉 मच्छरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत.
👉 औषध फावारणी होत नाही.
👉 कृपया परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिका औषध फवारणी तातडीने करणे गरजेचे आहे.
👉 तसेच, समोरील रोडवरून रोज येत जात करत असलेल्या गुरांमुळे आणि त्याच्या शेणामुळे रास्ता रोज खूप वाईट होत चालला आहे याची देखील महानगर पालिकेने दखल घ्यावी अशी नम्र विनंती
Was this information helpful? |
Post your Comment