gawali nagar near bujabal nusury sr.no. 2211/1 bhosari pune 39, 411039
महोदय
मी अर्जदार जगदाळे एल. एल. राहणार गवळी नगर सर्वे नंबर २११/१ भूजबळ नर्सरी जवळ भोसरी पुणे ३९ आपणास विनंती करतो की माझ्या शेजारी राहणारे श्री. शेषराव पांचाळ यांनी आमच्या जाण्या येण्याच्या वाटेत दोन्ही बाजूंनी ओटा व भिंत घालून माझ्यासह आणखी तीन
कुटूबांची वाट अडवली आहे. तसेच ड्रेनेज लाइन टाकण्यास अडथळा निर्माण केला आहे . त्यामुळे आम्हाला वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तसेच ड्रेनेज ब्लॉक होऊन दुर्गंधी पसरन्याची भीती आहे. तरी आपणास नम्रविनंती आपण या बाबीचा सहाणूभूतिपूर्वक विचार करून आम्हा पीडित कुटूबांना न्याय द्यावा. ही नम्रविनंती
mob. no. [protected]
+6 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
PCMC customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment