Address: | udyam nagar , vastu udyog corner pimpri pune, 411018 |
प्रती
माननीय आयुक्त साहेब
पिंपरी चिंचवड महानगर पालिका
विषय - शेजारील हॉटेल त्रासामुळे
आमच्या सोसायटी जवळ आशापुरा हॉटेल असून त्यांनी चहाचा स्टाल मेन रोडवर लावला आहे कारण त्यांचे आतमध्ये फूड रेस्टारेंट आहे कारण त्यांचे चहाचा स्टाल मुळे रोडवर खूपच ट्रॅफिक जॅम होत आहे व चहासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांमुळे येथील सर्व सोसायटी धारकांना गेटच्या समोर वाहने लागली असतात त्यामुळे हॉटेल चालक व येथील रहिवाशी यांच्यात नेहमी वाद होतात तरी मेहरबान साहेबांनी रोडवरची चहा स्टाल आतमध्ये घेण्यास व येथील येणाऱ्या वाहनांचा सोसायटी रहिवाशास त्रास होणार नाही याची हॉटेल चालकांनी काळजी घावी असा आदेश द्यावा हि विनंती
हॉटेल पत्ता:
आशापुरा हॉटेल प्लॉट न. ६५ वास्तू उद्योग कॉर्नर, जवळ झेरॉ बॉइज चोक उद्यम नगर, पिंपरी, पुणे -४११०१८
आपले
सर्व रहिवाशी नागरिक Was this information helpful? |
Post your Comment