Prerna Finserv Company — kanchan and vandana singh small and poor cheater and fake people

Address:2/9, MIT Marathon Bund Garden Pune-411001, 411001
Website:www.prernafinservcompany.com

आर.के.टूर्स & ट्रावेल्स
श्री. सर्वेश मिलिंद कोपर्डे
आंबेगाव पठार, कात्रज,
पुणे- ४११०४६.
१) prerna finserv company जाहिरात सकाळ च्या today पुरवणीत वाचली कि त्वरित लोन मिळते म्हणून मी त्यांना फोने लावला आणि त्यांनी सांगितले कि तुमचे kyc मला whatsapp करा मी केले आणि सांगितले कि तुम्हाला दुसर्यादिवशी सांगतील sanction आहे कि नाही.
२)मग मला दुसऱ्यादिवशी सकाळी फोने आला आणि तुमचे २, ००, ००० लाख चे लोन sanction झले आहे आणि आमची १२५०/- रु फी आहे तेवढी भर कि लगेच तुमचे पैसे a/c ला टाकतो.
मी त्याला १२५०/- ओंनलाइन पाठवले. (Pmgw[[protected]]) हा आहे transaction आय डी.
नंतर मला सांगितले कि ६३००/- भर मग मी ते सुद्धा भरले आणि हा आहे आय डी मी त्याला ३०००, १३००, २००० = ६३००/- आसे रु पाठवलेत. मला म्हणले कि ६०००/- refund करणार आणि ३००/- रु processing फी घेणार. आणि १५ मिनिटात पैसे पाठवतो.
परत मी फोन केला तेव्हा मला सांगितल gst चे पैसे ९३००/- भरा. मी म्हणालो तुम्ही मला देणाऱ्या पैशातून gst कट करून मला बाकीचे पैसे द्या. ते म्हणाले आसे होणार नाही मग मी म्हणालो कि मी दिलेले पैसे परत करा मला लोन करायचे नाही तर ते म्हणाले कि पैसे परत देणार नाही आणि फोने बंद केला आता उचलत नाही. सर मला माझे पैसे परत मिळावे हि तुम्हाला विनंती...
मी तुम्हाला त्या कंपनीचा नो आणि मला मिळालेले sanction लेटर पाठवत आहे सर please action घ्या. ([protected]), ([protected])हा नं आहे त्या कंपनीचा.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

Hello Sir,

We are unable to find any applicant with your name. So, here are the three things that we would like to tell you:

Firstly, we could not find any person with your name in our database.

Secondly, you have the freedom of expression but it does not necessarily mean that you should defame a company without any proof. It is a crime and we can involve cyber police to make you pay for what you just did.

Thirdly, and most importantly, upload the photos of your approval letter, loan ID, sanction letter, and all other documents exchanged between you and our company. Also, send the pictures of payment details.

Warm Regards,
Team Prerna Finserv

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    2/9, MIT Marathon Bund Garden Pune-411001, Pune City, Maharashtra
    India
    File a Complaint