Comments
Madhav baug soc kothrud the street light is not working from last 1 month .That area too much black out.but no one PMC person come and check that light. So plz take a action as soon as possible.
Reply
झाडाचे खोड तुटले आहे ते कधी पण पडू शकते व ते धोकादायक आहे कृपया करून त्याची विल्हेवाट लावा
Yogesh Kanaskar's reply, Jun 30, 2020
पत्ता चंदन नगर खराडी रोड चव्हाण नगर सोमेश्वर मंदिरा जवळ पुणे 14
झाडाचे खोड मुळापासून कुठले आहे ते धोकादायक आहे कृपया करून त्याची विल्हेवाट लावावी
मे.
क्षेत्रीय अधिकारी साहेब.
क्षेत्रिय कार्यालय, कर्वेनगर.
वारजे.पुणे.
विषय : - मुळापासुन उखडलेल्या धोकेदायक वृक्षाचे विल्हेवाट लावणे बाबत.तसेच काही मोठे वृक्षाचे धोकेदायक फांद्या तोडुन,
विल्हेवाट लावणे बाबत.
अर्जदार : - चेअरमन, ई 02 पाँप्युलर नगर को.आँप.हौसिंग. सोसा.वारजे माळेवाडी पुणे.58
महोदय,
वरील विषयास अनुसरुन विनंती की, ई 02, पाँप्युलर गिरधर नगर सोसा.वारजे माळेवाडी पुणे.58 सोसायटी मधिल काल झालेलेल्या, वारा आणि पावसात, एक मोठ्या वृक्षाचे झाड बुंधा पासुन उखडुन ईमाती मधिल ग्रिल वर टेकलेले आहे. व ते खाली पडुन धोका होवु शकतो.तसेच ईमारतीचे आजु बाजुस चार मोठ वृक्ष आहेत.त्यांच्या फांद्या सुध्दा मोठ मोठ्या आहेत.भविष्यात मोठे वृक्षाचे वजन वाढलेले असलेने, ईमारतीस व मानवास धोका उदभवु शकतो.
करिता आपणास विनंती की, सदर बुंधा पासुन उखडलेल्या वृक्षाचे व ईतर चार वृक्षाचे वाढलेल्या धोकादायक फाद्यांंचे विल्हेवाट कृपया त्वरीत लावावी ही विनंती.
" करिता सविनय अर्ज सादर "
आपला विश्वासु
चेअरमन, ई 02 पाँप्युलर नगर, को.आँप.हौसिंग सोसा.वारजे माळेवाडी पुणे.58

आपण, आमचे सोसायटी मधिल बुध्यांपासुन पडलेल्या झाडाची तोडुन विल्हेवाट लावणे बाबत, सहकार्य केले.तत्पर मदत मिळालेबद्दल धन्यवाद.

*मे.*
*क्षेत्रीय अधिकारी साहेब.*
*क्षेत्रिय कार्यालय, कर्वेनगर.*
*वारजे.पुणे.*
*दि.28.10.2020*
*विषय : -* उंच वाढलेले, विस्तारलेले, धोकेदायक वृक्षाचे फांद्या तोडुन उंची कमी करुन, विल्हेवाट लावणे बाबतची, परवानगी मिळणे बाबत.
*अर्जदार : -* चेअरमन, ई 02 पाँप्युलर नगर को.आँप.हौसिंग. सोसा.वारजे माळेवाडी पुणे.58
*महोदय, *
वरील विषयास अनुसरुन विनंती की, ई 02, पाँप्युलर गिरधर नगर सोसा.वारजे माळेवाडी पुणे.58, सोसायटी मधिल, ईमारतीचे आजु बाजुस पाच मोठे वृक्ष आहेत.त्यांच्या फांद्या सुध्दा मोठ मोठ्या आहेत.फाद्यांमुळे वृक्षाचे वजन वाढलेले असलेने, तसेच कपांउडं भितींला झाडामुळे तडे जात आहेत. तीन चार दिवसापुर्वी असेच एक झाड बुध्यांपासुन उखडुन कोसळले.असा प्रकार पुन्हा उदभवु नये. तसेच सदर बाबीमुळे ईमारतीस व मानवास धोका उदभवु शकतो.
करिता आपणास विनंती की, पाच वृक्षाचे वाढलेल्या धोकादायक फाद्यांं तोडणे व झाडांची उचीं कमी करणेबाबत, व त्यांची विल्हेवाट लावणे बाबत.कृपया परवानगी मिळावी .ही विनंती.
" करिता सविनय अर्ज सादर "
*टिप: -* सोबत विस्तारलेले मोठे पाच झाडांचे फोटो.व वाँल कपांउडला ( भिंतीला ) तडे गेलेल्याचे फोटोज.
*आपला विश्वासु*

क्षेत्रिय कार्यालय, पाषाण.पुणे.
विषय : - मोठे वृक्षाचे धोकेदायक फांद्या तोडुन,
विल्हेवाट लावणे बाबत.
अर्जदार : - चेअरमन, माउंट व्ह्यू. हौसिंग. सोसा.पाषाण सुस रोड, पुणे.21
महोदय,
वरील विषयास अनुसरुन विनंती की, माउंट व्ह्यू. हौसिंग. सोसा.पाषाण सुस रोड, पुणे.21 सोसायटी मधिल काल झालेलेल्या, वारा आणि पावसात, काही आजु बाजुस चार मोठ वृक्ष आहेत.त्यांच्या फांद्या सुध्दा मोठ मोठ्या आहेत.भविष्यात मोठे वृक्षाचे वजन वाढलेले असलेने, ईमारतीस व मानवास धोका उदभवु शकतो.
करिता आपणास विनंती की, वृक्षाचे वाढलेल्या धोकादायक फाद्यांंचे विल्हेवाट कृपया त्वरीत लावावी ही विनंती.
" करिता सविनय अर्ज सादर "
आपला विश्वासु
चेअरमन, माउंट व्ह्यू. हौसिंग. सोसा.पाषाण सुस रोड, पुणे.21

क्षेत्रिय कार्यालय, हडपसर भेकाराई नगर

अर्जदार : - दिलीप चव्हाण
आमच्या समोर झाड खूप वाढले आहे कृपया तुम्ही त्याच्य फांद्या कापाव्यात कारण आम्हाला त्रास होत आहे रोज कावळे आमच्या डोक्यावरून जात आहेत ते आम्हाला टोच्य मारत आहेत त्यामुळे तुम्ही कृपया लवकर हे करावं

Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score.
Read more
Read more
5%
Complaints
860
Pending
0
Resolved
43
+91 20 2550 1130
+91 20 25501000
PMC Building, Near Mangla Theatre, Pune, Maharashtra, India - 411005