Pune Municipal Corporation — Flex board

Address:411030

मी हेमंत अरविंद संत व्यावसायिक chartered accountant आहे. माझा पत्ता ५१६ ब नारायण पेठ रामकृपा अपार्टमेंट पुणे ४११०३० आहे. गेली वीस वर्ष मी या जागेत व्यावसाय करत आहे.

माझ्या ऑफिसच्या खिडकीसमोर कायमस्वरूपी लोखंडी सांगाडा उभारून ऑफिसच्या खालच्या दुकानदारानी मोठा flex बोर्ड बेकायदा उभा केलेला आहे. या गोष्टीचा माझ्या मला व ऑफिसला फारच त्रास होत आहे. ऑफिसची खिडकी झाकली जाते, माझा बोर्ड झाकला जातो, सकाळपासून दुपारपर्यंत reflection चा त्रास होतो डोळ्याला खूप त्रास होतो, डोके दुखते, दुपारनंतर उजेड झाकला जातो, mobile च्या range ला प्रोब्लेम होतो. Staff ला पण खूप त्रास होतो. त्रासामुळे कर्मचारी नोकरी सोडावी लागेल असे सांगतात.

वारंवार दुकानदाराला सांगून त्यांचे दुर्लक्ष चालू आहे. पूर्वी पण हा त्रास होत होता पण रस्त्याचे काम चालू असे पर्यंत बोर्ड काढला होता व परत मोठा बोर्ड लावणार नाही असे सांगतले होते. परंतू दिनांक २५/०३/२०१७ ला परत मोठा flex बोर्ड कॉंक्रीट ने पाया भरून लोखंडी सांगाड्यावर कायम स्वरूपी उभा केला.

तक्रार केल्यावर आमची महापालीकेत ओळख आहे आम्हाला काही होणार नाही असे सांगून दुर्लक्ष करीत आहे.

दुकानाचे नाव : साहित्य दर्शन
संस्था : भागीदारी
भागीदार : रवींद्र कासार व गणेश लोंढे
पत्ता: ५१६ ब नारायण पेठ रामकृपा अपार्टमेंट पुणे ४११०३० आहे.

तरी आपण या गोष्टीची दाखल घेऊन होण्याऱ्या त्रास्बद्दल त्वरित कारवाई करावी ही विनंती.
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Municipal Corporation of Pune customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments 

Comments

Sir,

The road which is adjoining highway to vibgyor school, mahalunge is in very bad condition, this is not feasible to drive in night. There are many societies in this area and around 5000 people living in this area. we are really facing trouble since, the road is damaged. Kindly, construct the road to make our lives easy.

Thanks

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Municipal Corporation of Pune
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    5%
    Complaints
    859
    Pending
    0
    Resolved
    43
    Municipal Corporation of Pune Phone
    +91 20 2550 1130
    +91 20 25501000
    Municipal Corporation of Pune Address
    PMC Building, Near Mangla Theatre, Pune, Maharashtra, India - 411005
    View all Municipal Corporation of Pune contact information