Address: | Pune, Maharashtra, 4110041 |
अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे बाबत
धायरी ता. हवेली जि. पुणे येथील सर्वे न. १४५/१/६, चाकणकर आळी, गारमाळ, चाकणकर हाउस इमारती समोर, सदर मिळकती मध्ये माझे हक्क अधिकार असून सदर साताबार्या मध्ये नाव आहे सदर मिळकती मध्ये विलास कोडीबा चाकणकर व इतर हे अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करत असून सदर बाबत बांधकाम विकास विभाग झोन २ मध्ये ३१-३-२०१८ रोजी तक्रारी अर्ज व फोटो दिलेले आहेत आजतागायत सदर अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामा वर कोणतीहि कारवाई करण्यात आलेली नाही तरी आपल्या कडून तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी.(सोबत अर्ज, फोटो, सातबारा देत आहे )
Was this information helpful? |
Post your Comment