Address: | Pune, Maharashtra, 411052 |
माननीय मोहदय,
मी केतन करंजे
रा. कर्वेनगर, मावळे अळी पुणे 52.
आमच्या इथे श्रीकांत मोरे ह्यांचे बांधकाम चालू आहे, त्याचा आम्हाला खूप त्रास होत आहे.
आणि संपूर्ण बांधकाम बाहेर आले असून, आम्हाला यायला जायला रास्ता नाही.
आणि येथील पाणी ही बांधकाम साठी खूप वाया घालवत आहेत. आपण कोणाला तरी पाठवून ते पाहून आपण योग्य तो निर्णय घ्यावा.
आमची ही तक्रार आपण स्वीकारावी
आपला विश्वासू
केतन करंजे
Was this information helpful? |
Address: Raghunandan plaza, Pune banglore high way, Near soba puram socity, Warje Pune 411052