Address: | At Jindamnagar Gopalchawadi Tq Dist Nanded, Pune, Maharashtra, 431603 |
माझे नाव बालाजी दत्ता जाधव रा.जिंदमनगर गोपलचावडी ता. जि.नांदेड 431603, (मूळ गाव: मु.पो.कुष्णुर तालुका.नायगाव (खै) जि.नांदेड 431709). येथील रहिवाशी असून दि.12/06/2019 रोजी वेळ 10:07 am मि. Rto शाखा पुणे विभाग येथून चालन न. Pnccc[protected] गाडी न. Mh26 an 6861 यावरती "without helmate" चे चालन जारी झाले आहे...तसेच संबंधीत संकेत स्थळावर जे चालन दिले आहे त्यातील evedience फोटो आहे त्यातील व्य क्ती मी नसून ती गाडी माझी नाही...माझी गाडी passion pro cast आहे आणि evedience मधील गाडी आहे ती passion x pro दिसत आहे...त्यामुळे जे चालन माझ्यावरती चुकून दिले आहे ते मी भरू शकत नाही...तरी याची चौकशी पुणे rto विभागाने घ्यावी...तसेच मी माझ्या हद्दीतील ग्रामीण पोलिस स्टेशन, नांदेड आणि rto नांदेड इथे माझी कंप्लेंट दिली आहे...तसेच गाडी संधर्भात सर्व कागदपत्रे पोलिस स्टेशन कंप्लेंट रिपोर्ट आणि जे पुणे rto ऑफिसर ने evedience फोटो चुकीचा आहे तो पण माझ्याकडे आहे आहे...
Was this information helpful? |
Post your Comment