Oct 19, 2020
Complaint marked as Resolved प्रिय सर
मी दि १९.१०.२०२० रोजी माझया दोन चाकी गाडी न MH19AF1239 ने महत्वाच्या कोट कामासाठी जहागीर हॉस्पिटल चौकातुन रुबी हॉल कडे जातांना जहागीर हॉस्पिटल चौकात्तील सिग्नल बंद होता. सिग्नल बंद होता म्हणून मी पुढे गेलो असता १०० फुटावर मला ट्राफिक पोलीस यांनी पकडले त्यावेळस सकाळी ११ वाजून १८ मिनिट झाले होते मी त्यांना सांगीतले सिग्नल बंद आहे ते मला बोलले तुम्हाला दिसत नाही का व बोलले सिग्नल सुरु आहे व त्यांनी माझ्या गाडीचा फोटो काढला व मला २०० रु चा दंड आकारला. तरी आपणास विनंती आहे कि आपण योग्य तो तपास करून माझा दंड माफ करून द्यावा. कारण सिग्नल त्यावेळस बंद होता.
आपला
ॲडवोकेट नयन पी गोरले, कोरेगाव पार्क, पुणे
९८२२०१३११४
Pune Traffic Police customer support has been notified about the posted complaint.
Post your Comment