सर
माझं नाव राम आहे मी नगर चा असून आज पुणे येथे काही काम निमित्त आलो होतो येताने दौंड चौफुल्ला पासून प्रायव्हेट गाडीने प्रवास केला
तेथून शिवाजीनगर पर्यंत 70 भाडे ठरले होते परंतु येथे आल्यावर माझ्याकडून त्याने 200 ची मागणी केली
मी देण्यास मनाई केल्यावर त्याने त्याच्या साथीदारांनी मला धमकावून पैसे घेतले आणि पळून गेले
त्या गाडीचा फोटो माझ्याकडं आहे
मला मदत करा
Was this information helpful? |
Post your Comment