Address: | Indraprasth SBI Soc., Katraj, Pune |
आज माझी MH12NZ6003 Two wheeler गाडी ट्रॅफिक पोलिसांनी पकडली आरसे नव्हते म्हनुन, 200 रुपये आहे fine, तर त्याचा fine online टाकतो बोले जा, नंतर ऑनलाईन मी fine बघितल्यानंतर 500 रुपये fine no lincence, मी त्याना माझे lincence दाखवले होते, तरी त्यांनी तो चुकीचा fine टाकला, please help🙏🙏
Was this information helpful? |
Post your Comment