Address: | Karve nagar,shahu colony, lane no.9 ,plot no.6 ,near amrut kulash society,pune-52., Pune, Maharashtra, 411052 | Website: | Pune vathuk police challan |
महोदय :-विनंती अजॆ की मी वरील पत्यावर रहावयास असून मझे वापरास माझे मालकीचे MH.12.PG.6999 हया नंबरची ऑकटीवा वाहन/दुचाकी आहे.वाहन नं MH.12.PG चे रक्कम रू 2000 इतकी माझे नावे आलेली आहे सदर दंडनीय रक्कमेबाबत पडताळणी केली असता वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले वाहन हे जयुपीटर असून माझे कडे अॅकटीवा असून दोन्ही वाहनाचे नंबर सारखेच आहेत.
मी माझे अॅकटीवा वाहन कृ MH.12.PG.6999
पृवास करताना वाहतुक नियमाचे उल्लंघन केलेले नाही.तरी नंबर ससारखाच परंतु वाहन वेगळे-वेगळे असलेने माझे नावे आलेली दंडाची नोटिस रदद होणेस विनंती आहे. Was this information helpful? |
Post your Comment