Address: | Dhankwade township siddhi hospital ,balaji nagar ,dhankwadi,pune |
नमस्कार
स्थळ - सिद्धी हॉस्पिटल, बालाजी नगर, धनकवडीपुणे 411043
या ठिकाणी हॉस्पिटल च्या समोर अनेक गाड्या नो पार्किंग झोन मध्ये लावण्यात आल्या आहेत आणि येतात.काही गाड्या तर कित्येक महिने पडून आहेत आधीच रस्ता बारीक आहे त्यात समोर हॉस्पिटल
रस्ता खूप गर्दीचा असल्याने रुग्णवाहिकेला पण त्रास होतो तरी आपण याची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी . Was this information helpful? |
Post your Comment