Address: | Pune, Maharashtra |
मी दि27/1/18 रोजी विशाल नगर डि पी रोडने वाकड कडे जाण्याकरता अॅपल हाॅस्पीटल सिग्नला उभा होतो. मागून दोन कार आल्या त्या माझ्या पुढे थाबल्या व लगेच सिग्नल असताना निघून गेल्या. तेथे वाहतूक पोलीस असताना ते गेले म्हणून मी त्याच्या मागून निघालो. तेव्हा मी सिग्नल तोडला असे सांगितले व आपले चलन केले जाईल असे सांगितले. माझ्या आगोदरचे बाबतीत आपण असे का केले नाही असे विचारले असता ते म्हणाले की ते आमचे नातेवाईक आहेत. हे बरोबर आहे का. कायदा मनाप्रमाणे वापरु नये म्हणून मी विनंती करतो की आपण शहानिशा करावी. Was this information helpful? |
Post your Comment