Address: | Shrirampur, ahmednagar |
मी पुणे मधून जात असताना हेल्मेट घातलेले होते तरीही ट्राफिक पोलिसानी मला अडवून गाडीची चावी काढली मग मी हेल्मेट काढले व गाडीवर बसून होतो लायसन्स मागितले मी दाखविले . नंतर त्यांनी मला अजून कागदपत्रे मागितली मी तीही दाखवले .
हे सर्व असून मला ते पैसे मागत होते मी दिले नाही मग त्यांनी माझा फोटो काढला व मला जाऊ दिले .मला दुसऱ्या दिवशी पावती आली, परंतु मी 200 किमी श्रीरामपूर ला आल्यामुळे मला परत पुणेला जाऊन चौकशी करता आली नाही.
सदर फोटो मध्ये माझ्या कडे हेल्मेट आहे .आणि पावतीवर दंडाचे कारण विना हेल्मेट लिहिले आहे.
आज दि. 16/02/2022 रोजी मला मोबाईल वर संदेश
मिळाल्याने मी तक्रार दाखल करत आहे.
(मी हेल्मेट काढलेल्याने माझे केस दबलेले आहे )
सदर गोष्टीला दोन वर्षे झाले आहे कोरोनामूळे परत पुणेला जाता आले नाही . मला न्याय मिळावा ही अपेक्षा.
Was this information helpful? |
Post your Comment