Reserve Bank Of India [RBI] — about home loan transfer from gruh finance to any nationalised bank

माननीय महोदय,
मी श्री. महेश शांताराम वाघ तक्रार नोंदवतो कि मी Feb. 2016 मधे R. G construction (Rajkumar goge) यांच्या कडुन 367.5 चौरस फूट चे रो हाऊस आठ लाख एक हजार रुपयांनी खरेदी त्यापैकी 640000/- रुपये गृह कर्ज गृह फायनान्स यांच्या कडुन घेतले आहे, परंतु गृह फायनान्स यांचा व्याजदर जास्त प्रमाणात असल्याने मी ते कर्ज कॅनडा बॅंकेला हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला आहे, परंतु ही property ग्रामपंचायत मंजूर असल्या कारणाने कोणत्याही nationalised बँक परवानगी नाही असे सांगितले आहे.
महोदय आम्ही खाजगी नोकरदार व्यक्तींना शहरात घर खरेदी करणे शक्य नाही याची सरकारने दखल घेऊन मला माझे कर्ज कुठल्याही nationalised बँकेत हस्तांतरीत करून देण्यात यावे अशी मी विनंती करतो .

कळावे आपला विश्वासु
Mahesh shantaram Wagh
Mob-[protected]
ROW HOUSE NO-78/06
DATTANAGAR CHITTEGOAN-431105
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Reserve Bank of India [RBI] customer support has been notified about the posted complaint.
Jan 07, 2019
Updated by mahesh s wagh
माननीय महोदय,
मी श्री. महेश शांताराम वाघ तक्रार नोंदवतो कि मी Feb. 2016 मधे R. G construction (Rajkumar goge) यांच्या कडुन 367.5 चौरस फूट चे रो हाऊस आठ लाख एक हजार रुपयांनी खरेदी त्यापैकी 640000/- रुपये गृह कर्ज गृह फायनान्स यांच्या कडुन घेतले आहे, परंतु गृह फायनान्स यांचा व्याजदर जास्त प्रमाणात असल्याने मी ते कर्ज कॅनडा बॅंकेला हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला आहे, परंतु ही property ग्रामपंचायत मंजूर असल्या कारणाने कोणत्याही nationalised बँक परवानगी नाही असे सांगितले आहे.
महोदय आम्ही खाजगी नोकरदार व्यक्तींना शहरात घर खरेदी करणे शक्य नाही याची सरकारने दखल घेऊन मला माझे कर्ज कुठल्याही nationalised बँकेत हस्तांतरीत करून देण्यात यावे अशी मी विनंती करतो .

कळावे आपला विश्वासु
Mahesh shantaram Wagh
Mob-[protected]
ROW HOUSE NO-78/06
DATTANAGAR CHITTEGOAN-431105
Aug 14, 2019
Updated by mahesh s wagh
Till time problem not solve
Complaint comments 

Comments

Please contact me
Please send your contact number

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Reserve Bank of India [RBI]
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    14%
    Complaints
    4503
    Pending
    0
    Resolved
    646
    Reserve Bank of India [RBI] Phone
    +91 22 2266 0500
    +91 22 2260 1500
    Reserve Bank of India [RBI] Address
    21st Floor, Central Office Building, Shahid Bhagat Singh Marg, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Reserve Bank of India [RBI] contact information