Sarv Shiksha Solution ही एक फसवी कंपनी आहे. त्यात काम करणारे प्रिया पाटील व संदेश पाटील दोघांनी मला माझ्या मुलाच्या शिष्यवृत्ती च्या नावाखाली 9 लाख रूपयांचा गंडा घातला. त्या नंतर परत 60 हजार रूपयांची माग केली देण्यासाठी मना केल तर या दोन्ही लोकांनी माझ्या पत्नीला फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. ही कंपनी फसवी आहे ही माहिती त्याच कंपनीचे कर्मचाऱ्यांने दिली त्यांच नाव काजल देसाई अस सांगितले . मला माझे पैसे 2 दिवसात भेटले नाही तर कंपनी च्या विरूद्ध पोलिस तक्रार दाखल करेल. माझ्या कडे कंपनी चा खरा पत्ता तसेच प्रिया पाटील यांच खर नाव रत्ना खरात राहणार मुंबई दिवा तसेच संदेश पाटील यांच खर नाव हितेश भालेराव नाशिक, मुंबई बदलापूर. माझ्या कडे सर्व रेकॉर्डिंग आहेत मला माझे पैसे परत करा. ही कंपनी शिष्यवृत्ती देत नाही Was this information helpful? |
Post your Comment