Address: | Mumbai City, Maharashtra, 400025 |
मी नागेश गावंड, मी श्रीराम चिट फंडस् मधून काही रक्कम घेतली होती मी त्यातील बरेच हफ्ते वेळेवर भरले आहेत, काही काळापासून माझी आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे मी माझे काही हफ्ते वेळेवर भरू शकलो नाही, मी माझे सर्व हफ्ते भरायला तयार आहेय जो व्याज लागला आहेय तो पण मी भरायला तयार आहेय पण आपले मॅनेजर श्री मुरली हे दमदाटी करून माझ्या परिवाराला जबरदस्तीने त्रास देत आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन आरडाओरड करत आहेत जेव्हा मी त्यांना समोरून सांगत आहेय कि मी पैसे द्यायला तयार आहेय तरी ते त्रास देत आहेत . श्रीराम चिट्स अश्या प्रकारे वसुली करणार आहेत का ? या अश्या प्रकारे t ते माझ्या परिवाराला मानसिक त्रास देत आहेत, या त्रासाला कंटाळून मी माझ्या जीवाचं काही बर वाईट करून घेतलं तर याला सर्वस्वी श्रीराम चिट फंडस् जबाबदार राहील, मी माझ्या विभागातील पोलीस स्टेशन मध्येही याची रीतसर तक्रार करणार आहेय .
तिकीट नंबर 5001/67034/10 Was this information helpful? |
Post your Comment