Tata Motors — tata lp 912/42, wb, 2*2 school bus bs iv

Address:Kolhapur, Maharashtra

आदरणीय सर,
आम्ही कोल्हापूर येथील आपले डीलर चेतन मोटर्स कडून tata lp 912/42, wb, 2*2 school bus bs iv कोटेशन दिनांक २४/२/२०२० रोजी घेतलेले आहे. संबंधित डिलरचे श्री. सलीम हुदली व श्री.प्रशांत गायकवाड यांनी पहिला डिस्काउंट नाही म्हणाले, नंतर ३९००००/- डिस्काउंट देतो बोलले, नंतर ४८००००/- डिस्काउंट देतो म्हणाले आणि शेवटी संबंधित डिलरचे श्री. सलीम हुदली व श्री.प्रशांत गायकवाड यांनी आम्हास सदर गाडी घेणेसाठी ची रु. ५ लाख डिस्काउंटची ऑफर दिनांक ०५/०३/२०२० रोजी एसएमएस द्वारे दिलेली आहे. मेल द्वारे द्या म्हणता तसा मेल करता येणार नाही असे सांगितले. परंतु त्यात ते म्हणतात बुकिंगसाठी सर्व एक्स शोरूम ची रक्कम भरावी लागेल आणि गाडी उपलब्ध झाली नाही तर तुमची रक्कम तुम्हाला परत दिली जाईल. याचा अर्थ काय?
आम्ही त्यांना म्हणालो आम्ही १ टक्का टाटा फायनान्स करणार आहोत आणि गाडी घेणार आहोत. फायनान्स घेणार असाल तर डिस्काउंट मिळणार नाही. तदनंतर आम्ही बुकिंग रक्कम भरतो परंतु आम्हास चेसिस नंबर आणि इंजिन नंबर मागितला तर आमचेकडे सध्या गाडी उपल्बध नाही आम्ही दुसऱ्या डिलरकडून मागवून देणार आहे.
शेवटी आपणास गाडी देता येणार नाही असं संबंधित डीलर कडून मेल आला आहे. संबंधित डीलर ना आपलेकडून योग्य त्या सूचना व्हाव्यात हि विनंती.

सोबत कोटेशन आणि मेलची प्रिंट जोडलेली आहे. आम्ही एका शाळेस सदर स्कूल बस देणगी देणार आहोत. तरी संबंधितांना टाटा फायनान्स उपलब्ध करून देणेसह निस्वार्थपणे केलेल्या मागणीप्रमाणेची स्कूल बस त्वरित उपलब्ध करून देणेच्या सूचना आपलेकडून व्हाव्यात हि विनंती.

कळावे
आपला विश्वासू
श्री. राजेंद्र एस.देसाई
(श्री.हेमंत विजयकुमार शहा)
स्वस्तिक कन्स्ट्रक्शन्स कोल्हापूर
(मेल — [protected]@lcepl.com)
+3 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Tata Motors customer support has been notified about the posted complaint.
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Tata Motors
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    29%
    Complaints
    5332
    Pending
    0
    Resolved
    1542
    Tata Motors Address
    20th floor, Tower 2, One Indiabulls Centre, 841, Senapati Bapat Marg, Mumbai, Maharashtra, India - 400013
    View all Tata Motors contact information