प्रती,
मा. टाटा मोटर्स कस्टमर केअर,
सर्वोसेस यांचे सेवेशी
मी श्री.जीनवर रामजी अघमे सर मी १ नोहेंबर२०२२ला टाटा पंच अॅडव्हेंचर ग्रे कलर ची गाडी बुक केली आहे आणि ७५२००० रुपये मॅक मोटर्स यवतमाळ येथे ट्रान्सफर दि .२२ फेब्रुवारीला पाठविल आहे तरी मला आतापर्यंत गाडी मिळने अपेक्षीत होते परंतु अजूनपर्यंत मला गाडी मिळाली नाही तरी मला फकत ९० दिवस वेटींगपिरेड दिला होता आता तर१२८ दिवस झाले आहे तरी कृपया मला शक्य तितक्या लवकर गाडी दयावी ही विनंती
जीनवर रामजी अघमे
मो. नं ९१७२७७४१०८
Show quoted text
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Tata Motors customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment