Comments
मी सौ.माधुरी महेश सक्रु.ward Lokmanya block no 70, su b code 00027 माझी अशी तक्रार आहे की या भागात आपले औषध फवारणी कर्म चारी आले व त्यांनी आम्हाला अशी सबब दिली की फवारणीचे औषध संपले म्हणून फवारणी करणार नाही. कृपया आमच्या भागात औषधे फवारणी करावी अशी कळकळीची विनंती मी पुन्हा एकदा करत आहे.
Reply
Drainage chamber overflow on damodar vitawkar marg.. Near vijaya -b apartment, near vitawa smashanbhumi... From last 15 days...