Address: | Nigundal, Guhagr, Ratnagiri 415719 |
I am Suchita Sunil Ambokar from Guhagar, Ratnagiri 415719,
Purchased new bike - TVS, Apache, Black colour, MH08AW0935
On 19/03/2020
Bike खरेदी करून 6 महिन्यांच्या आतच गाडी बंद पडू लागली. चिपळूण मधील TVS च्या show room मध्ये गाडी दाखवली असता तात्पुरता repaire करून दिली जाते परंतु गाडी ची नक्की समस्या त्यांना उमगत नसून गाडी showroom मध्ये गेले 10 दिवस पडून आहे. नवीन गाडीची ही अवस्था आणि आमची होणारी गैरसोय लक्षात घेता यावर तत्पर काही उपाय करावा.
Mo. [protected] Was this information helpful? |
Post your Comment