Address: | Pannalal Compound, LBS Marg, Wardha, Maharashtra 441002 |
2 सर्वसिंग आर्वीतील जय भवानी शोरुम मध्ये केली आणि 2 दोन्ही सर्व्हिसिंग करतांना मी त्यांना पुढील प्रॉब्लेम सांगितला परंतु त्यांनी दुर्लक्ष करून मला मनहाले की न्यू गाडी आहे आम्ही काही हाथ नाही लावू शकत आणि माझ्या सोबत आलेले व्यकितीनी विचारणा केली असता त्यांना तुम्ही कशाला मध्ये बोलता मनुन कमी जास्त बोलले आणि मला वर्धा येथे जाण्यास सांगितले Ak गांधी टीव्हीएस शोरुम मध्ये दिनांक 28.12.2020 ला गाडीचा मायलेज कमी असल्यामुळे आणि गाडी अतिशय जाम चालत अस्यामुळे मी टीव्हीएस शोरुम भेट दिली व प्रॉब्लेम सांगितला त्यांनी मला गाडी सोडायला सांगितले मी गाडी तिथेच सोडली आणि वाट पहली
मी दिनांक 1.1.2021 लां गाडी आणायला शोरुम मध्ये गेलो असता गाडी च काम पूर्ण झालं आहे असं त्यांनी मला सांगितले
आणि जातांना मला सांगितलं की आमच्या तेकनिक्शन च्या हाथनी तुमच्या गाडी ची शिट तुटली आहे तर आम्ही 2 दिवसामध्ये तुमची न्यू शीट लाऊन देऊ आणि गाडी ला स्क्रेचेस आहे हे पण सांगितलं परंतु आज 5 दिवस झालेत ना गाडी प्रॉब्लेम दुरूस्त झाला आणि ना शीट लावण्यात आली तरी माझी तक्रार घेण्यात यावी अन्यथा मला ग्राहक मंच मध्ये धाव घ्यावी लागेल
Was this information helpful? |
Post your Comment