Zee Marathi — Maza Navara chi Bayko serial

Address:PUNE
Website:Zee marathi

निषेध निषेध निषेध
शिवण व्यवसाय करुन स्ववलंबी होण्याचा प्रयत्न करणार्य महीला वर्गाचा आणि शिवण व्यवसाय करुन आपला घरप्रपंच चालविणार्या कारागीरांच्या रोजीरोटीला (शिलाई मशिनला) लाथ मारुन समस्त शिवणकर्मींचा अवमान *अगंबाई सुनबाईच्या प्रुडुसर, डायरेक्टर, दिग्दर्शक, कलाकार व फिल्म सेंन्सार बोर्ड हे व्यक्तीश: दोषी आहेत .या सर्वांनी शिवणकर्मी बंधु। भगिनींची व शिंपी समाजाची माफी मागावी. आणि विवादास्पद भाग त्या सिरियलमधुन त्वरीत काढुन टाकावा
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
+4 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (2)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    PUNE
    India
    File a Complaint