[Resolved]  Zestmoney — Please help me urgently

Address:मु पो अण्णापुर ता.शिरूर जि.पुणे महाराष्ट्र पिन412218

महोदय ज्येष्ठ zest money खासगी फायनान्स कंपनी कडून आम्ही ऑनलाइन प्रॉडक्ट खरेदी साठी कर्ज घेतलेले आहे याआधी आम्ही त्यांचे अनेक कर्ज पूर्णपणे चुकते केलेले आहेत आणि आता नवीन कर्ज साधारण तीन कर्जांचे हप्ते सुरू आहेत महोदय आम्ही प्रामाणिकपणे जवळपास सर्वच कर्ज काढलेल्या कंपन्यांचे हप्ते भरत होतो परंतु कोरोणामुळे अचानक झालेल्या लोक डाऊन त्यामुळे आमच्या वरती मोठी आर्थिक संकट आले आमच्यासाठी स्वतःच्या परिवारासाठी जीवन जगण्यासाठी जे दोन पैसे जवळ आहेत त्याच्यावर तीच आम्ही कसेतरी जीवन जगतो परंतु zest money आपण सांगितल्याप्रमाणे अजून तीन महिने पुढे हप्ते ते थांबायला तयार नाही वेगवेगळ्या अटी घालतात स्टेटमेंट पाठवा आणी व्याज अगोदर भरा मग हप्ते थांबवू असे त्रास देत आहेत आमच्याकडे पैसे नाहीत आणि व्याज कसे भरणार ? बँक स्टेटमेंट पाठवलेले असतानाही त्रास देत आहेत ईएमआय प्रेझेंट करत आहेत सिबिल स्कोर खराब करण्याचे रेकॉर्ड कॉल दारे ऐकवले जाते मेसेज ई-मेल द्वारे आम्हाला पैशांची सारखी मागणी केली जाते कृपया आम्हाला मदत करावी आमच्याकडे सध्या पैसे नाहीयेत भरण्यासाठी आणि रिझर्व बँकेने सांगितले प्रमाणे तीन महिने त्यांनी पुढे मदत द्यावी महोदय या खाजगी फायनान्स कंपन्या जर रिझर्व बँकेचे ऐकत नसतील तर विचार करा आमच्यासारख्या जनसामान्यांना किती त्रास देत असतील तसेच अनेक लोकांना फायनान्स अनेक कंपन्यांचा त्रास सुरू झालेला आहे कृपया आपण तातडीने लक्ष द्यावे तसेच बजाज फायनान्स कंपनीने हे आम्हाला रिझर्व बँकेने मार्चमध्ये हप्ते थांबवण्यास सांगितले होते तरीही आम्ही विनंती करूनही त्यांना त्यांनी आम्हाला बाऊन्सिंग चार्जेस मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत कृपया या मदत करावी यांनी आमचे cibil score ही कमी केले आहे 😢😢🙏🏻🙏🏻
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Aug 13, 2021
Complaint marked as Resolved 
ZestMoney customer support has been notified about the posted complaint.
Verified Support
Jun 26, 2020
ZestMoney Customer Care's response
Hi Nilesh,

Thank you for reaching out to us. We hope you are staying at home and are safe.

We understand the urgency of the matter and have already replied with a solution on 22 June 2020 (Ref # Case Number 04124302. We request you to follow the instructions to avail of Moratorium.

You can also write to our Grievance Redressal Official ([protected]@zestmoney.in) or Nodal Officer ([protected]@zestmoney.in) for escalation.

Regards,
Team ZestMoney
Verified Support
Jun 26, 2020
ZestMoney Customer Care's response
Hi Nilesh,

Thank you for reaching out to us. We hope you are staying at home and are safe.

We understand the urgency of the matter and have already replied with a solution on 22 June 2020 (Ref # Case Number 04124302. We request you to follow the instructions to avail of Moratorium.

You can also write to our Grievance Redressal Official ([protected]@zestmoney.in) or Nodal Officer ([protected]@zestmoney.in) for escalation.

Regards,
Team ZestMoney
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    ZestMoney
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    62%
    Complaints
    1636
    Pending
    49
    Resolved
    989
    ZestMoney Phone
    +91 93 4342 2556
    ZestMoney Address
    151, 3rd Floor, Moksha Mansion, Sarjapur Main Rd, 1st Block Koramangala, Bengaluru, Karnataka, India - 560034
    View all ZestMoney contact information