Address: | A/304, Natraj Palace, near Gajanan Maharaj Mandir, Behind Raymond Showroom, Shantinagar, Ulhasnagar 421003. |
मी तीन महिन्यांपुर्वी स्नेहांजली से. १७ उल्हासनगर ३ येथून एक RR कंपनीची इस्त्री विकत घेतली. ती एक आठवडा चांगली चालली पण नंतर बंद पडली. मी ताबडतोब स्नेहांजलीत परत दिली, पण आज तीन महिने झाले तरी इस्त्री मिळाली नाही. एक representative बोलला कि नवीन मिळेल पण आज तीन महिने झाले तरी तरी नवीन काय जुनी पण repairing करून मिळाली . तरी काहीतरी करावे हि आपणास नम्र विनंती.
[protected] Mb No. Was this information helpful? |
Post your Comment