ABP News Channel — ambenali ghat fake news

Address:Satara, Maharashtra, 412806
Website:Shayadri trekkers

आज दिनांक 27/08/2018 रोजी महाबळेश्वर येथील सह्याद्री अॅडव्हेंचर ट्रेकर्स महाबळेश्वर यांना महाबळेश्वर येथील अंबेनळी घाटामध्ये कोणीतरी पडले आहे असा काॅल आला व सह्याद्री ट्रेकर्स नेहमी प्रमाणे शोध मोहीम करण्यासाठी घाटामध्ये उतरले व अतिशय कठीण वातावरणात शोधमोहीम राबवून ट्रेकर्सचे जवान काॅलवर मिळालेल्या ठिकाणापर्यंत पोहचले . परंतु शोधमोहिमेत असे दिसुन आले की ज्या ठिकाणावर एका व्यक्तीचा उल्लेख केला होता तिथे मात्र एक माकड लाल रंगाच्या पोत्याममध्ये अडकले होते व त्या माकडाची हालचाल सुरू होती. त्यामुळे ट्रेकर्स च्या जवानांनी खाली डोंगरात उतरण्याचा निर्णय घेतला व त्या माकडाची सुटका केली व ह्या सर्व गोष्टींची शहानिशा करून ट्रेकर्सचे सर्व जवान अंधार पडतेवेळी डोंगरातुन सुखरूप वरती येऊन अंबेनळी घाटातुन महाबळेश्वरकडे सुखरूप रवाना झाले . परंतु खेदाची बाब म्हणजे ज्यावेळी सर्व ट्रेकर्सचे सर्व जवान महाबळेश्वर मध्ये पोहचले तोपर्यंत न्यूज चॅनेल वर सर्व ट्रेकर्स डोंगरात खाली अडकल्याची व एका तथाकथित ट्रेकर्स ग्रुपने त्यांना डोंगरातून वर काढून सर्व जवानांचे प्राण वाचवल्याची बातमी खोटी बातमी प्रसारित केल्याचे लक्षात आले. यावरून त्या तथाकथित न्युज चॅनेलच्या न्युज रिपोरर्टरची हिन पत्रकारिता जगासमेर आली तसेच बातमीची कोणतीही शहानिशा न करता प्रसारित करणार्या त्या न्युज चॅनलचा भोगळ कारभार पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. आणि राहिला प्रश्न सह्याद्री ट्रेकर्सचा तर त्यांनी त्यांची गुणवत्ता तर ती त्यांनी महाड पुल दुर्घटना असो वा काही दिवसापूर्वी झालेला अंबेनळी आटातील बस दुर्घटना असो तसेच पंधरा वर्षापासून केलेले बचाव कार्य यातून ते वेळोवेळी सिद्ध करत आलेले आहेत. व आजही सह्याद्री ट्रेकर्सचे सर्व जवान सुखरूप आहेत व त्याच्याशी आज प्रसारित झाल्याप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे या पोस्टच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करण्यात येत आहे. की कोणत्याही भुलथापाना बळी पडू नये . धन्यवाद...सह्याद्री अॅडव्हेंचर ट्रेकर्स, महाबळेश्वर.sanjay parthe [protected]
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

This channel is showing 45 minutes od advertisement in a 60 minutes programme.
Too much of advertisement wastes precious time of consumers and thus strict action should be taken against this channel.This chanel is showing too much of advertising and very less Content.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Mahabaleshwar
    Maharashtra
    India
    File a Complaint