Address: | Pune, Maharashtra, 412101 |
महोदय,
मी बोरेकर तुषार अनिल. मी राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजीनिरिंग ताथवडे पुणे - ४११०३३. सन २०१५ - २०१६ मध्ये कॉम्पुटर इंजीनिरिंगला प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतला होता. पण काही कारणास्तव मी कॉलेजमध्ये जाऊ शकलो नाही. तरी मला कॉलेजकडून
original document पाहिजे होते. पण मला कॉलेजने सन २०१५- २०१६ सालची ( फी )
रक्कम पूर्ण भरायला सांगितली, तरी मी दिनांक - १२/०९/२०१६ या तारखेला
४७, ५०० ( सतेचाळीस हजार पाचशे ) ही कॉलेज ( फी) पूर्ण भरण्यात आली होती. तरीपण
मला कॉलेज original document देण्यास टाळाटाळ देत आहे. कॉलेजमध्ये गेल्यास मला
उद्या या परवा या म्हणून सांगतात, आशाने मला मानसिक त्रास पण होतो.तरी मला आपल्या कडून मदत सहाय्यता मिळावी ही विनंती.
आपला विश्वासू
( तुषार अनिल बोरेकर ) Was this information helpful? |
Post your Comment