| Address: Plot no.16 C-3 town centre bhind fern residence hotel N-1 CIDCO Aurangabad |
नंती अर्ज
माननीय
विषय-मोकाट फिरणारे कुत्रे पकडून घेऊन जाण्याबाबत...
माननीय
वरील विषयी विनंती करतो की मी निवृत्ती आपणास विनंती करतो की आमच्या गल्लीत/ वार्डात मोकाट फिरणारे कुत्रे खूप वाढलेले आहे, ज्याचा त्रास लहान मुलांना, आणि प्रेत्येक नागरिकांना होत आहे, मोकाट कुत्रे रात्रभर भूकत असतात, आणि 1 नाही तर 10/ 12 कुत्रे आमच्या म्, याचा त्रास रात्रभर आणि पूर्ण दिवसभर नागरिकांना होत आहे, लहान मुलांना कुत्रे चाव घेतील या भीतीने खेळण्यासाठी सुद्धा गल्लीत पाठवण्याची भीती नागरिकांना होत आहे, आणि रात्री ची ड्युटी करून येणाऱ्या लोकांना सुद्धा ह्या कुत्र्यांचा त्रास होत आहे, स्वतःच्या गल्लीत सुद्धा ह्या नागरिकांना येऊ देत नाही...तर हा सर्व प्रकार आणि त्रास ह्या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्या पासून नागरिकांना होत आहे.
तर आपणास विनंती आहे की कुत्रे पकडण्याची महानगर पालिकेची गाडी बोलावून, त्यासोबत त्यांचे 7/8 कर्मचारी बोलावून, कारण 2/3 कर्मच्याऱ्याकडून ते मोकाट कुत्रे पकडले जात नाही, त्यामुळे मोकाट कुत्रे पकडणारे महानगर पालिका चे लोक लवकरात लवकर बोलावून मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना होणारा त्रास दूर करावा हीच आपणास नम्र विनंती...
आपला
निवृत्ती तोर
-
Aurangabad Municipal Corporation customer support has been notified about the posted complaint.