आदरणीय सर,
चालक बॅच क्रमांक 8994 किंवा 8894
चित्रा टॉकीज बस स्टॉप येथे मी थांबलो होतो, ४० नंबर बस शेवटचा स्टॉप बोरिवली डेपो, बस क्रमांक mh.01la.6674 दिनांक २४/०७/२०२०, बस स्टॉपला थांबली नाही मी हात दाखवला व बस मध्ये चढायचा प्रयन्त केला तर ड्राइवर नि मला चढू दिले नाही आणि गाडी सिग्नल पुढे थांबवली. मी धावत सिग्नल पाशी गेलो आणि बस मध्ये चढलो कंडक्टर ला बोलो कि बस का नाही थांबवली स्टॉप असून सुद्धा तो बोला कि ड्राइवर ला विचार, ड्राइवर ला विचारले तर तो उलटा भांडायला लागला आणि बोलतो कि तिकडे स्टॉप नाही आहे, त्यामुळे गाडी थांबवली नाही आणि तुला चढू दिले नाही
मी एक महिन्या पासून त्या स्टॉप ला असतो सर्व ४० नंबर बस तिकडे थांबतात, तरीपण तो ड्राइवर असा बोलतो कि तिकडे स्टॉप नाही आहे, बस मध्ये गर्दी हि नव्हती फक्त एक प्रवाशी उभा होता आणि असे ५ प्रवाशी उभे राहायची परवानगी आहे तरीपण गाडी थांबवत नाही आणि नको ती कारण सांगतात. कृपा करून तुमि यामध्ये लक्ष द्या हि विंनती. Was this information helpful? |
Post your Comment