Address: | Mumbai City, Maharashtra, 400031 |
मी प्रसाद महाडिक 3 नोव्हेंबर 17 रोजी रात्री 9.45 वाजता नायर हॉस्पिटल बस स्टॉप ला 61 नंबर बसची वाट पाहत होतो. हा बस स्टॉप थोडा आतल्या बाजूला असल्याने सर्व बस आत वळून येतात. पण आज रात्री 9.45 वाजता चालकाने बस आत न वळवता सरळ बाहेरूनच नेली..त्यामुळे मला शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला..
तरी सदर बसच्या चालकाची आणि वाहकाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.. आणि कारवाईची माहिती मला देण्यात यावी
८ दिवसात मला उत्तर न मिळाल्यास मी माझे मित्र अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधुन त्यांना याची माहिती देईन... आणि हिच पोस्ट त्यांना whatsapp वर पाठवीन...
धन्यवाद
प्रसाद महाडिक
३०/९ सहकार नगर
वडाळा मुंबई ४०००३१
[protected]
[protected]@gmail.com Was this information helpful? |
Post your Comment