मोहदय,
मुर्त्तु चा साफला मुर्त्तु चा साफला मुर्त्तु चा साफला
जोगेश्वरी पूर्व k- East ward जोगेश्वरी - विक्रोली लिंक रोड येथे
शिवटेकडी बस स्टॉप शेजारील पुटपाथ (श्याम तलाव बस स्टॉप ते रामवाडी बस स्टॉप दोन्ही बाजु ) मुर्त्तु चा साफला नजदीक जे वी ऐल आर रोड जोगेश्वरी पूर्व मुंबई ४०००६० दिवे बंद असल्या कारणामुळे स्तानिक लोकांना रस्ता वापरताना अंधार असल्या मुळे जीवास धोका निर्माण होत आहे. अधीच मेट्रो रेल्वेच्या कामा मुळे रस्ता निमूलता झाला आहे आणि स्काई ब्रीज़ लोडल्या कारनाने रस्ता क्रॉस करताना लोकांना अड्चणी निर्माण येत आहे. व रेल्वे पिलर च्या कामा अधिक धोका निर्माण जाला आहे, वरन् वार येथे अपघात होत असतात, तरी आपनास नम्र विनंती आहे की रस्त्य वरील दीवा बत्ती (बंद दिवे) लावकरात लवकर चालु करावे. संदर्ब:- BMC तक्रार नंबर [protected]
पड़तालानी साटी मेघवाडी पोलिस स्टेशन मधे चौकशी करू शकता, वरण वार अपघात होत असल्या मुळे नागरिकांच् उद्रेक होऊ शकतो.
आपला नम्र
श्री. अरुण नाचरे
मनसे महाराष्ट्र सैनिक
जोगेश्वरी पूर्व
मोबाइल:- [protected]
Was this information helpful? |
Post your Comment