Badlapur Municipal Corporation — Unauthorised Beer And Wine Shop

Address:काही नाही
Website:काही नाही

विषय - कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेले दुकान बिअर आणि वाईन विक्री

नमस्कार,
आम्हीं राहत असलेल्या इमारती मधे श्री. संतोष शिंदे ह्यांनी सोसायटीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच बिअर आणि वाईन विक्री चे दुकान सुरू केले आहे त्याचा सदनिकेत राहणाऱ्या लोकांना खुप त्रास होतो त्या बाबत पोलीस स्टेशन ला ही कळविण्यात आले आहेच. तेंव्हा आपणही त्याबाबतच्या कायदेशीर बाबी तपासून त्यांनी हे दुकान कसे सुरू केले आहे ह्याची तपासणी करून त्यावर योग्य ती कारवाई करावी व आम्हास त्रास मुक्त करावे. सोबत तिथे लिहिलेला लायसेन्स नंबर ही देत आहे . FL-BR- II -LIENSE NO 1723 तसेच आमच्या इमारतीमधील सर्व दुकानदारानी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतां पत्राची शेड उभारली आहे ती ही आपणं काढून टाकावी
आपल्या माहिती साठी इमारतीचा पत्ता खालील प्रमाणे.
ज्ञान माऊली को. ऑपो. हौ. सोसायटी.
दुकान क्रमांक ०४, म्हाडा कॉलनी समोर KTM शोरूम बिल्डिंग बदलापूर पुर्व पिन कोड नंबर ४२१५०३
आपला विश्वासू नागरिक
अध्यक्ष - सुहास गिते
सचिव - दीपक लेंभे मो.९६१९२४०१३०
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Jun 07, 2022
Updated by Dnyan Mauli
मराठा बिअर आणि वाईन विक्री बाबत करण्यात आलेली तक्रार ह्यांची आपण दखल घ्यावीत हि विनंती
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    काही नाही
    India
    File a Complaint