Address: | Akola, Maharashtra, 444126 |
महोदय
मी खालील सही करणार विनंती पुर्वक अर्ज सादर करतो की, वरील विषया नुसार मी केलेल्या
माझ्या खात्यातील बँक आफ़ इंडीया बँकेच्या खात्यातील पैसे (खाते क्र.१४३९१८२१०००१००९) आधार नंबर (आधार न.८६६८८७९६७५९०) च्या साह्याने १४/०७/२०१७ रोजी स्टेट बँकच्या ग्राहक सेवा केंद्र पिम्प्री खुर्द ता. अकोट जि. अकोला तुन (NEFT)(आधार ने) केलेल्या ६००० रु (सहा हजार रुपये)
विड्राँल चे पैसे माझ्या खात्यातुन ट्राँन्जेक्शन फ़ेल होऊन सुद्धा कटले आहेत. ट्राँन्जेक्शन फ़ेल
असल्यामुळे मला स्टेट बँकच्या ग्राहक सेवा केंद्रातुन पैसे मिळाले नाहीत.व ग्राहक सेवा केंद्र धारकाच्या सेटेलमेंट खात्यात सुद्धा पैसे जमा झाले नाहीत ते कटलेले पैसे बँक आँफ़ इंडीया च्या कुठल्या एका सिस्टिमला किंव्हा R T G S किंव्हा N E F T सिस्टिमला
जमा आहेत.ट्राँन्जेक्शन फ़ेल झालेले आहे व Failure/Timed Out असा स्पष्ट उल्लेख ग्राहक सेवा केंद्रातुन मिळालेल्या पावती वर आहे तरी पण मला बँक आँफ़ इंडीया बँकेतुन अजुन पर्यंत पैसे परत मिळालेले नाहीत.मी बरेच वेळा बँकेला अर्ज केले व मेल सुद्धा केलेले आहेत.वारंवार मेल व अर्ज देवुन सुद्धा बँक आँफ़ इंडीया बँके कडुन कोणताच प्रतिसाद मिळत नाही आहे.परत अर्ज, स्मरणपत्र बँक घेत नाही.कुठेही कंप्लेंट करा असे तोंडी सांगतात.६००० रु. साठी मी आता कुठे कुठे जाऊ त्यामुळे मी, मँनेजर साहेब, बँकिंग लोकपाल (ओंबडसमन)
आपणला विनंती पुर्वक अर्ज सादर करीत आहे. की माझे पैसे कुठे गेले चौकशी करुन माझे पैसे ६००० रु.मला लवकरात लवकर परत करण्यात यावे ही नम्र विनंती.
सोबत जोडपत्र
१) फ़ेल Tr. रीसिट
२) सोबत बँकेच्या पासबुकएंट्रिच्या झेराँक्स जोडत आहे.तसेच
Was this information helpful? |
Post your Comment