Address: | Washim, Maharashtra, 444105 | Website: | Yes |
मा.व्यवस्थापक
विषयः मुद्रा कर्जासंबंधीत दिरंगाई होत असल्या बाबत..
महोदय,
वरील विषयान्वये सविनय विनंती अर्ज सादर करतो की, बँक ऑफ इंडिया कारंजा (लाड)जि.वाशीम 444105 महाराष्ट्र, येथे मागील तीन महिन्यापासून मुद्रा कर्जाकरिता सर्व कागदपत्रासह बँकेला अर्ज सादर करून देखील बँकेने जाणीवपूर्वक मला कर्ज देण्याचे टाळाटाळ करीत आहे.यामुळे मी माझा व्यवसायापासून वंचित आहे. माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. लवकरात लवकर कर्ज मंजूर न झाल्यास अख्ख कुटुंब रस्त्यावर येईल.
तरी माननीय साहेबांनी माझ्या प्रश्नाकडे लक्ष देवून, मला मुद्रा कर्ज उपलब्ध करून उपकृत करावे, ही नम्र विनंती.
आपला
श्रीकांत सुरेश कुकडे Was this information helpful? |
Post your Comment