महोदय,
मी दि.25/07/18 रोजी दुपारी 3 वाजता आपल्या ढोरेगाव शाखेत रक्कम काढण्यासाठी गेलो असता रांगेत उभा होतो.कॅशियरने 3:30 वाजले आणि RBI कडून सर्व कामकाज बंद होतात हे कारण दाखवून मला आणि इतर 10 ते 15 लोकांना परत केले.मी सांगितले की तुम्ही तुमचा आत येण्याचा दरवाजा बंद करा पण आत जे आलेले आहेत त्यांना पैसे द्या, तरी पण त्यांनी आता काही होऊ शकत नाही हे उत्तर देऊन आम्हा सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले.आणि रोज दुपारी 2:15 ते 3:00 वाजेपर्यंत दरवाजा आणि सर्व कामकाज बंद करून जेवण करतात.ह्या सर्व बाबींची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी ही विनंती.
आपला
अरुण बाकलिवाल
खाते क्रमांक-[protected].
मो.[protected]
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Bank of Maharashtra customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment