नमस्कार सर माझ नाव विनोद वसंत देशपांडे रा, सोनाटी ता मेहकर जि बुलडाणा सर माझ करंट खाते आहे, बँक आफ महाराष्ट्र मध्ये मि काही वर्षे पुर्वी मुद्रा लोण घेतले होते आणि त्या मधे सुरळीत व्यवहार सुधा केला, त्या अनुषंगाने त्या मधे वाढ करण्या करीता प्रस्ताव दिला व तो प्रस्ताव माणे केला पण त्या, दरम्यान शाख व्यवस्थापक यांची बदली झाली, व नवीन शाख व्यवस्थखापक आले आशिष वंजारी म्हणून मि त्याण भेटुन सांगुन विचारणा केली व त्याणी मला, दोन महिन्या नंतर माझ मेडिकल ची पाहणी करूण मला शाखे मधे बोलून माझ्या कागद पत्रांची पाहणी करून माला दोन कागद पत्रे परत सांगितल,
ते मि लगेच दोन दिवसा मधे त्याणा दिले व हे सर्व बघून त्याणी माल सांगितल की एक लाख रूपए वाढ होईल, पण सर आजुन माझी केस पुर्ण करत नाही मि विचारणा, केली तर माल म्हणतात माझी बदली झाली नविन मॅनेजर आले कि ते करतील आसे सांगुन माला हेतु पुरस्कार फक्त त्रास देत आहेत,
तरी आपण मला मदत करवि हि विनंती
Bank of Maharashtra customer support has been notified about the posted complaint.