| Address: Akola, Maharashtra |
मी रा. तो. आयुर्वेद रूग्णालय, सरकारी अनुदानीत येथे परीचर या पदावर सर्विस करतो . माझा पगार बँक ऑफ़ महाराष्ट्र, A/c No.[protected], जठारपेठ (570) या शाखेत होतो .मी गेल्या ३ महीन्यांन पासुन बँकेमध्ये पर्सनल लोनसाठी चकरा मारत आहे.व माझ्या विभागातील परीचरांना लोन मिळाले, त्यांची नावे - गजानन पाटील, वार्डेकर, शुक्करवारे आणि इतर काही परीचरांना लोन मिळाले आहे, वरील श्री गजानन पाटील यांचा मी स्वतः गॅरेंटर आहे. मागील काही महीन्यांपासुन माझ्या अर्जाची टाळाटाळ करणे सुरु आहे .कृपया माझ्या पर्सनल लोन चा अर्ज़ घेण्यात यावा व लोन देण्यात यावे. माहीती करीता तक्रार .
Bank of Maharashtra customer support has been notified about the posted complaint.
my Ex service Num- 655956H
Desgn- Ex SGT
Name :- chandrakant Bijjamwar