Address: | Mirajgaon tel Karjat dist Ahmednagar 414401, 581 |
Satyam gore:
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनामधे माझे खाते थकीत होते
मला one time settlement ह्या प्रकारे १५०००० रू माफी मिळाला पाहीजे होते
पण मला ८५००० हजार रुपए माझ्या खात्यावर जमा केले गेले
बॅंकेनी नजरचूकीने माझे खाते one time setalment मध्ये न टाकता कर्ज माफी मध्ये टाकले गेले ही चुकी बैंक अधिकारी ची आहे आणि त्यानी ती मान्य केली आहे
मी बॅंक आफॅ महाराष्ट्र हेड आफिस पुणे ला दोनदा गेलो तसेच मी बॅंक आफॅ महाराष्ट्र मिरजगाव ला रोज जात आहे.
Was this information helpful? |
Post your Comment