Address: | सिडको वॉटर सप्लाय डिपार्टमेंट कळंबोली |
मी के एल, 6 इमारत क्रमांक 1 मधील ब्लॉक 6 मधील रहिवासी आहे आमच्या इमारतीत सगळ्यांकडे दुर्गनधीयुक्त अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे,
सद्या सगळीकडे कॉरोना व्हायरस पसरला असताना हे एक नवीन संकट आमचे दार ठोठावात आहे, अस्वच्छ, दुर्गंधीचे पाण्यामुळे अनेक पोटाचे विकार, होण्याची शक्यता नाकारता येत नाही
हे पाणी पिण्या योग्य नाही, तरी लवकरात लवकर ह्या गोष्टी कडे गांभीर्याने लक्ष पुरवाल, अशी अपेक्षा करतो Was this information helpful? |
Post your Comment