Cotton King Pvt. Ltd. — quality

Address:At p ahet phal ta mohol 413324, Solapur, Maharashtra

नमस्ते
मी आपल्या सोलापूर शोरूम मधून दोन जोडे सॉक्स घेतले होते परंतु त्या सॉक्स चा दर्जा अतिशय हलका होता, ते सॉक्स दोन तीनदा घातले की त्याचे इलेस्टिक तुटून ते सॉक्स खराब झाले आहेत शोरूम मध्ये कळवले असता त्यांनी जसे कंपनी मधून आले तसेच आम्ही विकतो असे उत्तर दिले, जर सॉक्स चा दर्जा सुधारता येत नसेल तर त्याचे उत्पादन थांबवावे किंवा त्याचा दर्जा चांगला करावा, व त्याबाबत आम्हाला कळवावे.
धन्यवाद.
स्वप्नील करंडे
[protected]
[protected]@gmail.com
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Cotton King Pvt. Ltd. LogoCotton King Pvt. Ltd.
    Customer Care Service

    Contact Information

    At p ahet phal ta mohol 413324, Solapur
    Maharashtra
    India
    File a Complaint