आमचे डॉकेट नं. Z65647659 चे कुरिअर दि. २०/०७/२०२१ रोजी ऑफिस बंद असा शेरा देऊन पत्र पेटीत टाकण्यात आले होते.
कुरिअर पाकिटावर पूर्ण पत्ता फोन नंबर सहित दिलेला आहे तरी फोन न करता पाकिटावर close असा शेरा देण्यात आला आहे, हे कुरिअर च्या बाबतीत बेजबाबदारपणाचे आहे. कृपया याची नोंद घेण्यात यावी.
आमचा पत्ता -
इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट
राही सखा अपार्टमेंट, चौथा मजला, फ्लॅट नं. १५ / १६,
एफ. पी. नं. ५८८ A, चैतन्य हॉस्पिटलच्या वर, सिंहगड रोड, पर्वती, पुणे ४११०३०
DTDC Courier & Cargo customer support has been notified about the posted complaint.
Aug 17, 2021
Updated by INVESTMENT IN MAN Trust आमचे डॉकेट नं. Z65647659 चे कुरिअर दि. २०/०७/२०२१ रोजी ऑफिस बंद असा शेरा देऊन पत्र पेटीत टाकण्यात आले होते.
कुरिअर पाकिटावर पूर्ण पत्ता फोन नंबर सहित दिलेला आहे तरी फोन न करता पाकिटावर close असा शेरा देण्यात आला आहे, हे कुरिअर च्या बाबतीत बेजबाबदारपणाचे आहे. कृपया याची नोंद घेण्यात यावी.
आमचा पत्ता -
इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट
राही सखा अपार्टमेंट, चौथा मजला, फ्लॅट नं. १५ / १६,
एफ. पी. नं. ५८८ A, चैतन्य हॉस्पिटलच्या वर, सिंहगड रोड, पर्वती, पुणे ४११०३०
Aug 21, 2021
Updated by INVESTMENT IN MAN Trust आमच्या डॉकेट नं. Z65647659 च्या कुरिअर संदर्भात आम्ही दि. १७/०८/२०२१ रोजी कम्प्लेंट केली होती.
आज दि. २१/०८/२०२१ पर्यंत आम्हाला त्याविषयी काहीही कळविण्यात आलेले नाही.
कम्प्लेंट ला उत्तर देणे अपेक्षित आहे.
Sep 01, 2021
Updated by INVESTMENT IN MAN Trust Reminder 1
Complaint ID: 2961242
आमच्या डॉकेट नं. Z65647659 च्या कुरिअर संदर्भात आम्ही दि. १७/०८/२०२१ रोजी कम्प्लेंट केली होती.
आज दि. 01/09/2021 पर्यंत आम्हाला त्याविषयी काहीही कळविण्यात आलेले नाही.
कम्प्लेंट ला उत्तर देणे अपेक्षित आहे.
आमच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी किती वेळ लागेल ?
आज दि. २१/०८/२०२१ पर्यंत आम्हाला त्याविषयी काहीही कळविण्यात आलेले नाही.
कम्प्लेंट ला उत्तर देणे अपेक्षित आहे.