नाव विनोद आवारी मो.[protected]
ऑर्डर आयडी :FMPP[protected]
Flipkart plus customer
21 तारखेची डिलिव्हरी होती 21 तारखेला 1:30 डिलिव्हरी एकझिक्युटिव्ह ने मला कॉल केला 3 वेळा तेव्हा मी महत्वाच्या मीटिंग मध्ये असल्या कारणाने मी कॉल घेऊ शकलो नाही त्या नंतर मी 5मिनटात डिलिव्हरी एकझिक्युटिव्ह कॉल केला असता त्याने माझा मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून दिला त्यामुळं माझं त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही मी संध्यााळपर्यंत परत ऑर्डर डिलिव्हर ची वाट पाहिली पण ऑर्डर डिलिव्हरी मिळाली नाही त्यानंतर 22 तारखेला मला कुठलाही संपर्क न करता डिलिव्हरी एकझिक्युटिव्ह ने माझी ऑर्डर कस्टमर नॉट रिस्पॉन्स मध्ये टाकून दिली
माझं एवढंच म्हणणे व्यवहार सत्याचा करा खोटं करून कस्ममर च नुकसान आणि ekart लॉजिस्टि्स च नुकसान आहे सोबत सगळे जोडत आहे.
Was this information helpful? |
Post your Comment