Illegal Hunters — Illegal construction at saibaba nagar

Address:Mumbai City, Maharashtra, 400075

दिनांक: १३ मार्च २०१६
माननीय महोदय,
विषय: अनधिकृत बांधकामासंदर्भात आणि निर्माण झालेलया सुरक्षा प्रश्ना संदर्भात

इमारत क्रमाक ४, पंतनगर नम्रताशील को. हौ. सो., घाटकोपर (पुर्व), मुंबई: ४०००७५, लगत असलेल्या सांईबाबा नगर झोपडपट्टीत बरेच अनधिकृत कामा करण्यात येतात- (झोपड्यांची उंची, रुंदी आणि क्षेत्रफळ वाढवणे) आणि असेच ऐक अनधिकृत काम सध्या इमारतीच्या बि-विंग समोर सर्रास प्रकारे करण्यात येत आहे.
आम्ही सर्व रहिवासी आपणास विनंती करतो की आपण अश्या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्हा रहिवाश्यांच्या सुरक्षेचा (Safety & Security) प्रश्न निर्माण होणार आहे.
आपणास पुनःसा विनंती करत आहोत, आपण वर नमूद करण्यात आलेल्या बांधकामावर त्वरित कारवाई करावी.
धन्यवाद

सचिव
सुधाकर गांधी
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Mumbai
    Maharashtra
    India
    File a Complaint