Illegal Hunters — Illegal construction

Address:Koperkhairne

माननीय मोहद्य
अपनास विनंती आहे की सदर इमारत भुम्फिया बंधत्त आहे अनेक पत्र लिहुंन ही करवाई कोणी करत नहीं
वार्ड अधिकारी अतिक्रमण अधिकारी सिडको चे सर्व अधिकारी हया सर्वाना निदर्शन माधे वरामवार अनुन देखिए करवाई नही
झोपल ला व्यक्ति ला उठवाने सोपा आहे पन झोपल ला व्यक्ति चा नाटक करत असले ले व्यक्ति न जागे कसे कारनार हा प्रश्न ऊभा रहिला आहे
महित आहे अनधिकृत इमारत चालू आहे तरी पण मजा बघाट आहेत अधिकारी
आता अधिकारी आनी भू माफिया यांचा काय सटा लोटा आहे ते माहित नही
सदर इमारत उंभी राहिलत्स जनते चा अधिकारी वरुण विश्वास उड़न जायल त्यसाठी दिखाऊं करवाई न करता तोड़ाक करवाई करुण सदर इमारत जमींदोस्त करवी वा ती सिडको ने ताब्यात घेतली पहिजे

विघ्नहर्ता आपरमेंट समोर सेक्टर 8 कोपरखैरणे समोरील अनाधिकृत बांधकाम झोमात चालू आहे महानगर पालिका अधिकारी यांचे दुर्लक्ष सिडको प्रशासनानाचा काना डोळां संबंधित अधिकारी कारवाई करणार का

करवाई 18 तारीख पर्यंत न केल्यास आमरण उपोषण करण्यात येयल

दफ्तर दिरंगाई कायदा २००६ कलम १० (१) नुसार अर्ज केले ल्या दिनांक पासून ४५ दिवसां मध्ये त्यावर कर्यावाई कारवाही करणे नियमा नुसार गरजे चे आहे याची नोंद घ्या वी*
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Koperkhairne
    India
    File a Complaint